¡Sorpréndeme!

BJP,MNS, Balasaheb Shivsena alliane | तिन्ही पक्षांची युती व्हावी, असं शहाजी बापू पाटलांना का वाटतंय?

2022-10-17 1 Dailymotion

कुडाळ येथे एका खासगी कार्यक्रमानंतर शहाजी बापू पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनसे, भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती निश्चितपणाने व्हावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं. जाणून घेऊयात काय म्हणाले पाटील...